top of page

स्वाधार अंध -अपंग पुनर्वसन केंद्र बुधोडा लातूरचे दिवाळी उटणे थेट आपल्या घरी दिव्यांग क्रियेशन्स् ऑनलाइन स्टोर च्या माध्यमातून.

शुद्ध वनौषधींपासून अतिशय दर्जेदार आयुर्वेदिक ऊटणं खास दिवाळीच्या अभ्यंग स्नानासाठी

नागरमोथा, हळद, कपूर कचरी, चंदन, आंबेहळद, वाळा अशा विविध प्रकारच्या शुद्ध आयुर्वेदिक वनौषधींपासून
